कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) मधून पैसे काढताना टीडीएस कपात टाळण्यासाठी आता जुने फॉर्म 15G आणि 15H बंद करून नवीन फॉर्म 121 सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नवीन आयकर कायद्यानुसार 1 एप्रिल 2026 पासून हा नियम लागू झाला असून, 60 वर्षांखालील आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एकच फॉर्म वापरला जाईल. वैध पॅन आवश्यक असून अनिवासी भारतीयांना (NRI) या सवलतीचा लाभ मिळणार नाही.
PF काढण्यासाठी नवीन फॉर्म 121 अनिवार्य, 15G/15H बंद
Source: Jai Maharashtra News