टीम इंडियाचा अष्टपैलू हार्दिक पांड्याने ११ ऑक्टोबरला ३३ वा वाढदिवस साजरा केला. त्याने शेअर केलेल्या व्हिडीओत बुटाच्या आकाराचा केक, काळ्या-चंदेरी शूज आणि SG ब्रँडचा लोगो दिसतो. त्यामुळे तो स्वतःचा शू ब्रँड आणणार की SG सोबत कोलॅबोरेशन करणार, याची चर्चा सुरू आहे. मात्र या प्रोजेक्टबद्दल अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
हार्दिक पांड्याच्या वाढदिवसाच्या व्हिडीओत SG ब्रँडचा लोगो
Source: Asianet Marathi