मुंबईतील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती देण्यासाठी राज्य सरकारने गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. ही समिती महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र अधिनियम, 1971 चे परफॉर्मन्स ऑडिट करून पुढील 10 महिन्यांत पहिला प्राथमिक अहवाल सादर करेल. समितीत माजी खासदार राहुल शेवाळे आणि आमदार पराग अळवणी यांचाही समावेश आहे.
मुंबईतील रखडलेल्या एसआरए प्रकल्पांचे होणार परफॉर्मन्स ऑडिट
Source: Prahaar