टर्म इन्शुरन्स लग्नाआधी की नंतर या प्रश्नापेक्षा वय महत्त्वाचे असते. कमी वयात पॉलिसी घेतल्यास प्रीमियम कमी लागतो आणि तो संपूर्ण मुदतीसाठी निश्चित राहतो. २५ व्या वर्षी १ कोटींचा प्लॅन घेतल्यास ३५ व्या वर्षीपेक्षा सुमारे १.२० लाख रुपये वाचतात. नोकरी सुरू झाल्यावर लगेच विमा घ्यावा, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
टर्म इन्शुरन्स लग्नाआधीच घ्या, प्रीमियम कमी राहील
Source: Prahaar