पुद्दुचेरी येथील सिचेम स्टेडियमवर तिसऱ्या अनधिकृत एकदिवसीय सामन्यात इंडिया 'ए'ने ऑस्ट्रेलिया 'अ'चा ४९ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारताने २७५ धावा केल्या; सूर्यांश शेडगेच्या ६६ धावांच्या खेळीमुळे संघ सावरला. गुरजपनीत सिंगने ३ बळी घेत ऑस्ट्रेलियाला २२६ धावांत गुंडाळले. मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ ने जिंकली.
इंडिया 'ए'चा ऑस्ट्रेलिया 'अ'वर ४९ धावांनी विजय
Source: Jai Maharashtra News