दिल्लीत आंदोलकांवर हल्ला; हिंदू रक्षा दलाच्या चार कार्यकर्त्यांना अटक

दिल्लीत आंदोलकांवर हल्ला; हिंदू रक्षा दलाच्या चार कार्यकर्त्यांना अटक

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत काढलेल्या मोर्चादरम्यान आंदोलकांवर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी रमन सैनी, कपिल कुमार आणि रविंदर सिंह या तिघांसह चार जणांना अटक केली आहे. हल्ल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कमला मार्केट पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल झाला असून तपास सुरू आहे.

Source: BBC Marathi

More in Crime

Read the live feed on ZapIndies