वाढत्या किमतींमुळे आयफोन १८ प्रो आणि प्रो मॅक्सची मागणी घटल्याने ॲपलने या मॉडेल्सचं उत्पादन १५ ते २० टक्क्यांनी कमी करण्याचे पुरवठादारांना निर्देश दिले आहेत. यावर्षी किमतीत सुमारे १०० डॉलर्सची वाढ झाल्याने प्रोची सुरुवातीची किंमत १,१९९ डॉलर्सवर पोहोचली आहे. मेमरी चिप्सची महागाई आणि बेस मॉडेल्स २०२७ पर्यंत लांबणीवर गेल्याने ॲपलसमोरील आव्हानं वाढली आहेत.
आयफोन १८ प्रोचं उत्पादन १५-२० टक्क्यांनी कमी
Source: Asianet Marathi