सायबरटेक एशिया 2027 मध्ये प्रथमच मुंबईत

सायबरटेक एशिया 2027 मध्ये प्रथमच मुंबईत

सायबर सुरक्षा आणि डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय व्यासपीठ 'सायबरटेक एशिया'चे आयोजन मार्च 2027 मध्ये मुंबईत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. या उपक्रमाचे भारतात प्रथमच आगमन होत असून, राज्याच्या 'महासायबर' उपक्रमाला जागतिक अनुभवाचा लाभ मिळणार आहे.

Source: Prahaar

More in Technology

Read the live feed on ZapIndies