काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे: मुख्यमंत्री फडणवीस

काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे: मुख्यमंत्री फडणवीस

इतरांवर प्रश्न उपस्थित करण्यापूर्वी काँग्रेसने स्वतःच्या कामगिरीचे आत्मपरीक्षण करावे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. देशातील जवळपास 18 राज्यांत अनेक दशकांपासून काँग्रेसला जनसमर्थन नसल्याची आकडेवारी त्यांनी समोर आणली. तामिळनाडूत 59, पश्चिम बंगालमध्ये 49, सिक्कीममध्ये 42, उत्तर प्रदेशात 37 आणि बिहारमध्ये 36 वर्षांपासून काँग्रेस सत्तेबाहेर असल्याचा दावा त्यांनी केला.

Source: Prahaar

More in Politics

Read the live feed on ZapIndies