पुणे जिल्ह्यातील १३ सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी आतापर्यंत २० लाख ३४ हजार ८२१ टन उसाचे गाळप करून १७ लाख ४७ हजार २३५ क्विंटल साखर उत्पादित केली आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ८.५९ टक्के आहे. सहकारी कारखान्यांचा उतारा ९.२१ टक्के तर खासगी कारखान्यांचा ७.९१ टक्के असून सहकारी कारखाने आघाडीवर आहेत.
पुण्यात १३ कारखान्यांनी २० लाख टन उसाचे गाळप
Source: Agrowon