एसटी कर्मचाऱ्यांना १० हजार दिवाळी अनुदान जाहीर

एसटी कर्मचाऱ्यांना १० हजार दिवाळी अनुदान जाहीर

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ८३ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये सानुग्रह अनुदान, पात्र कर्मचाऱ्यांना १२,५०० रुपये सण उचल आणि महागाई भत्ता ५८ वरून ६० टक्के करण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केला. यामुळे महामंडळावर सुमारे १६० कोटी रुपयांचा भार पडणार असला, तरी कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, अशी भूमिका सरनाईक यांनी मांडली.

Source: Prahaar

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies