केंद्र सरकार भारतात कार्यरत असलेल्या फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब आणि एक्स या सोशल मीडिया कंपन्यांचे कायदेशीर संरक्षण कमी करण्याच्या विचारात आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ७९ अंतर्गत मिळणाऱ्या 'सेफ हार्बर' संरक्षणाचा आढावा घेतला जात आहे. यामुळे वापरकर्त्यांच्या पोस्टसाठी कंपन्यांची जबाबदारी वाढू शकते. मात्र, अद्याप कोणतीही अंतिम अधिसूचना जारी झालेली नाही.
सोशल मीडिया कंपन्यांच्या 'सेफ हार्बर' संरक्षणाचा सरकारकडून आढावा
Source: Prahaar