मनीषा भानवाला ठरली भारताची पहिली महिला विश्वविजेती

मनीषा भानवाला ठरली भारताची पहिली महिला विश्वविजेती

हरियाणाच्या २९ वर्षीय मनीषा भानवालानं अस्ताना येथील जागतिक कुस्ती स्पर्धेत महिलांच्या ५९ किलो फ्रीस्टाईल गटाच्या अंतिम फेरीत अमेरिकेच्या अॅबिगेल नेटेचा पराभव केला. ०-६ अशी पिछाडी सहन करून तिनं जिद्दीनं पुनरागमन केलं. वरिष्ठ जागतिक स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी ती सुशील कुमारनंतर दुसरी भारतीय कुस्तीपटू ठरली.

Source: Tarun Bharat

More in Sports

Read the live feed on ZapIndies