विकेटकीपरच्या चुकीमुळे रेनेगेड्सचा ४ गडी राखून विजय

विकेटकीपरच्या चुकीमुळे रेनेगेड्सचा ४ गडी राखून विजय

वुमन बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न रेनेगेड्सने होबार्ट हरिकेन्सवर ४ गडी राखून विजय मिळवला. हरिकेन्सने ७ बाद १५४ धावा केल्या होत्या. शेवटच्या चेंडूवर एक धाव हवी असताना डिएंड्रा डॉट्टिनचा फटका चुकला आणि चेंडू निर्धाव गेला. पण यष्टीरक्षक लिजेल लीने स्टंपच्या पुढे चेंडू पकडल्याने एमसीसी नियम २७.३ चे उल्लंघन झाले आणि पंचांनी नो बॉल दिला.

Source: Prahaar

More in Sports

Read the live feed on ZapIndies