ऊस दरासाठी कारखान्यांना ९ नोव्हेंबरपर्यंत निर्णयाचे निर्देश

ऊस दरासाठी कारखान्यांना ९ नोव्हेंबरपर्यंत निर्णयाचे निर्देश

अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस दराबाबत ९ नोव्हेंबरपर्यंत सकारात्मक निर्णय घ्यावा, असे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत हे निर्देश देण्यात आले. शेतकऱ्यांच्या वजनकाटे तपासणीची मागणी मान्य करून तहसीलदार व वैधमापनशास्त्र विभागाचे संयुक्त पथक नेमण्यात येणार आहे.

Source: Pudhari

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies