मुंब्रा: 20 दिवसांच्या बाळाची 2.5 लाखांत विक्री; होमगार्डसह 10 जण अटकेत

मुंब्रा: 20 दिवसांच्या बाळाची 2.5 लाखांत विक्री; होमगार्डसह 10 जण अटकेत

ठाण्यातील मुंब्रा परिसरातून 20 दिवसांच्या नवजात बाळाची 2.5 लाख रुपयांना विक्री केल्याची घटना उघडकीस आली. मुंब्रा पोलिसांनी 24 तासांच्या आत बाळाची रत्नागिरीतून सुखरूप सुटका करून ते आई-वडिलांकडे सुपूर्द केले. या प्रकरणी होमगार्डसह 10 संशयितांना अटक असून सात जणांना 10 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. संघटित टोळीची चौकशी सुरू आहे.

Source: Prahaar

More in Crime

Read the live feed on ZapIndies