गोकुळ अध्यक्ष निवडीच्या पेचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरमचा मुद्दा मांडला आणि शासननियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्याचे समर्थन केले. त्यानंतर राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषद घेऊन टीका केली. सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर उत्तर देताना चेअरमन निवडीसाठी कोरमची आवश्यकता नाही, असे आपले म्हणणे असल्याचे स्पष्ट केले.
गोकुळ अध्यक्षपदावरून सतेज पाटलांचे फडणवीसांना प्रत्युत्तर
Source: Sarkarnama