मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक गुरुवारी १२ नोव्हेंबर रोजी होणार असून त्यात ११२ प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केले जाणार आहेत. यापैकी ९४ प्रस्ताव ५ ते ७५ लाखांच्या खर्चाचे असून ते पूर्वी प्रशासनाने परत पाठवले होते. केवळ १८ प्रस्ताव विकासकामांचे असल्याने बहुतेक प्रस्ताव फुसके ठरण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिका स्थायी समितीत दिवाळी बंपर; ११२ प्रस्ताव, बहुतेक फुसके
Source: Prahaar