वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये बेबी एअरगनमधून गोळीबार; 10 जणांविरुद्ध गुन्हा

वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये बेबी एअरगनमधून गोळीबार; 10 जणांविरुद्ध गुन्हा

बोरिवली पश्चिममधील एका सार्वजनिक रस्त्यावर वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यान बेबी एअरगनने गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी जतीन शर्माला ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना गोराई 2 येथील सुविद्या शाळेसमोर रात्री साडेबारा वाजता घडली. आरोपींनी रस्त्यावर उत्सव साजरा करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला आणि शांतता भंग केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सर्व आरोपी सुशिक्षित असून बहुतेक फार्मा क्षेत्रात काम करतात.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies