केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी आक्षेपार्ह मजकूर हटवण्याची मुदत २४ तासांवरून २ तासांवर कमी केली आहे. डीपफेक आणि एआय-निर्मित बनावट माहिती रोखण्यासाठी हे नियम कठोर करण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास कंपन्यांना 'सेफ हार्बर' संरक्षण गमवावे लागेल.
नवे आयटी नियम: आक्षेपार्ह मजकूर हटवण्याची मुदत २४ तासांवरून २ तासांवर
Source: Prahaar