भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिलच्या पंजाबमधील फाझिल्का येथील आलिशान घराची छायाचित्रे समोर आली आहेत. ३.२ कोटी रुपये किमतीच्या या घरात भव्य प्रवेशद्वार, क्लासी लिव्हिंग रूम, स्पासारखे बाथरूम, पर्सनल जिम आणि सुंदर बाल्कनी आहे. घराच्या डिझाइनमध्ये साधेपणा आणि स्टाईलचा उत्तम मिलाफ पाहायला मिळतो.
शुभमन गिलच्या ३.२ कोटींच्या घराची झलक
Source: Asianet Marathi