५० रुपयांपासून दीड लाखापर्यंत; दिलीप जोशीची प्रेरणादायी कहाणी

५० रुपयांपासून दीड लाखापर्यंत; दिलीप जोशीची प्रेरणादायी कहाणी

एकेकाळी सलमान खानच्या 'मैने प्यार किया'मध्ये नोकराची भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशीला केवळ ५० रुपये मिळाले होते. आज ते 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील जेठालाल या भूमिकेतून प्रति एपिसोड दीड लाख रुपये कमावतात. १६ वर्षांहून अधिक काळ ही मालिका गाजवत असून, त्यांच्या पात्राला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम लाभत आहे.

Source: Asianet Marathi

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies