आलिया भट्ट लवकरच सोहम शाहसोबत 'तुंबाड २'मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा ३ डिसेंबर २०२७ रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय, ती संजय लीला भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर'मध्ये रणबीर कपूर आणि विकी कौशलसोबत काम करणार आहे, जो २१ जानेवारी २०२७ रोजी रिलीज होईल.
आलिया भट्ट 'तुंबाड २'मध्ये सोहम शाहसोबत दिसणार
Source: Asianet Marathi