भारत आणि श्रीलंका क्रिकेट इलेव्हन यांच्यातील सराव सामन्यात गुरनूर ब्रारने शेवटच्या षटकात २४ धावा कुटल्या. त्याने १८ चेंडूत नाबाद ३६ धावा केल्या, ज्यात ४ षटकारांचा समावेश होता. यामुळे भारताची पिछाडी ६ धावांवर आली असून मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने त्याचे कौतुक केले.
गुरनूर ब्रारच्या षटकात ४ षटकार, गंभीर खूश
Source: TV9 Marathi