दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने यंदाच्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या भारताविरुद्धच्या मालिकेत ३ टी-२० सामन्यांचा समावेश केला आहे. आता भारतीय महिला संघ दौऱ्यात एकूण ७ सामने खेळणार आहे — १ कसोटी, ३ एकदिवसीय आणि ३ टी-२०. आगामी महिला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ही तयारी महत्त्वाची मानली जात आहे.
भारत-द. आफ्रिका महिला मालिकेत ३ टी-२० सामन्यांची भर
Source: Prahaar