टाटा मोटर्स लवकरच Safari EV ही ७-सीटर इलेक्ट्रिक SUV बाजारात आणणार आहे. या गाडीत ६५kWh, ७५kWh आणि ८०kWh बॅटरी पर्याय असून, ८०kWh बॅटरीसह ६०० किमीपर्यंत रेंज मिळण्याची शक्यता आहे. महिंद्रा XEV 9S ला थेट टक्कर देणाऱ्या या SUV मध्ये प्रीमियम फीचर्स असणार आहेत.
टाटा Safari EV ७-सीटर इलेक्ट्रिक SUV लवकरच बाजारात
Source: Lokshahi Marathi