श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाच्या 13 खेळाडूंना दुखापत झाली आहे. जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्यासह हे खेळाडू बंगळुरूतील BCCI च्या सेंटर ऑफ एक्सीलन्समध्ये रिहॅब घेत आहेत. BCCI सचिव देवजीत सैकिया रविवारी VVS लक्ष्मण यांच्याशी चर्चा करणार आहेत.
टीम इंडियाच्या 13 खेळाडूंच्या दुखापतीवर BCCI ची बैठक
Source: ABP Majha