कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे ब्रिटानिया, गोदरेज, एचयुएल, डाबरसह प्रमुख एफएमसीजी कंपन्या या तिमाहीत उत्पादनांच्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहेत. यामुळे दैनंदिन वापरातील वस्तू महागण्याची शक्यता असून, सामान्य ग्राहकांच्या खिशावर ताण येऊ शकतो.
एफएमसीजी कंपन्यांचा किमती वाढवण्याचा इशारा
Source: Lokshahi Marathi