नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय मुंबईत; अमित शहा यांची घोषणा

नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय मुंबईत; अमित शहा यांची घोषणा

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाचे (एनयूसीएफडीसी) मुख्यालय दिल्लीहून मुंबईत हलविण्याची घोषणा केली. मुंबईतील फोर्ट भागात नवीन कार्यालयाचे उद्घाटन करून सायबर सुरक्षा केंद्राचेही उद्घाटन केले. देशातील १,४०० नागरी बँकांत सहा लाख कोटी रुपयांच्या ठेवी असून महाराष्ट्रात सर्वाधिक ४४९ बँका आहेत.

Source: Pudhari

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies