अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार, पतीच्या मृत्यूनंतर विधवेने दत्तक घेतलेल्या अपत्याला मृत पतीच्या संपत्तीवर वारसाहक्क मिळेल. हा निर्णय मोती राणी यांच्या खटल्यात आला असून, दत्तक मुलाला मृत पतीचा कायदेशीर वारस मानले जाईल.
विधवेने दत्तक घेतलेल्या बाळाला मृत पतीचा वारसाहक्क मिळणार
Source: Maharashtra Times