गणेशोत्सवातून ‘ड्रग्स फ्री मुंबई’चा संदेश द्या – लोढा

गणेशोत्सवातून ‘ड्रग्स फ्री मुंबई’चा संदेश द्या – लोढा

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मलबार हिलमधील गणेश मंडळांना यंदाच्या उत्सवात ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाचा संदेश देण्याचे आवाहन केले. समन्वय बैठकीत त्यांनी परवानगीसाठी एक खिडकी योजना, विसर्जनासाठी कृत्रिम तलाव, वीजपुरवठा स्थैर्य आणि सुरक्षेच्या उपाययोजनांच्या सूचना दिल्या.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies