आयकर विभागाच्या नावाने येणाऱ्या बनावट नोटिसांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. करदात्यांनी ई-फायलिंग पोर्टलवर PAN किंवा DIN क्रमांकाच्या माध्यमातून नोटिशीची खात्री करावी. बनावट नोटीस ओळखण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची आहे, अन्यथा आर्थिक फसवणूक होऊ शकते.
आयकर नोटीस बनावट तर नाही ना? खात्री करण्याचे सोपे मार्ग
Source: Maharashtra Times