भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्याचे स्वप्न प्रत्येक खेळाडूचे असते, पण काही दुर्दैवी खेळाडूंना फक्त एकाच सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. सुदीप त्यागी, फैज फजल, श्रीनाथ अरविंद, पंकज धर्माणी आणि रॉबिन सिंह ज्युनियर यांचा समावेश आहे. या सर्वांनी पदार्पण केले पण पुन्हा संघात स्थान मिळवू शकले नाहीत.
भारतासाठी एकच सामना खेळलेले पाच खेळाडू
Source: Maharashtra Times