तुकाराम मुंढे यांचा मोर्चा आता मेडिकल स्टोअर्सकडे

तुकाराम मुंढे यांचा मोर्चा आता मेडिकल स्टोअर्सकडे

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मेडिकल स्टोअर्सना ग्राहकांना गरजेपेक्षा जास्त औषधे विकण्यास मनाई केली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक तेवढ्याच गोळ्या देणे बंधनकारक असून उल्लंघन केल्यास परवाना रद्द होऊ शकतो. तक्रारीसाठी हेल्पलाइन आणि ऑनलाइन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

Source: TV9 Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies