मुंबईत पुढील २-३ तास पावसाचा जोर वाढणार

मुंबईत पुढील २-३ तास पावसाचा जोर वाढणार

मुंबईसह उपनगरात सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक भागात पाणी साचले आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. हवामान विभागाने पुढील २-३ तासांत पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Source: Sakal

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies