वैभव सूर्यवंशीची संपत्ती 7-10 कोटींच्या घरात

वैभव सूर्यवंशीची संपत्ती 7-10 कोटींच्या घरात

15 वर्षीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीची संपत्ती 7 ते 10 कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जाते. आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करणाऱ्या या खेळाडूने अनेक विक्रम नोंदवले आहेत. सध्या तो सरीन स्पोर्ट्स, कॉम्प्लेन, गुगल पे, रेड बुल आणि झारखंड आरोग्य विभागासारख्या ब्रँड्सशी संबंधित आहे.

Source: TV9 Marathi

More in Sports

Read the live feed on ZapIndies