फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोने पोर्तुगालमध्ये गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिगेजसोबत सिव्हिल मॅरेज केले. दोघे २०१६ पासून एकत्र आहेत आणि त्यांना चार मुले आहेत. एक वर्षापूर्वी साखरपुडा झाला होता. रोनाल्डोने अलीकडेच फिफा विश्वचषक २०२६ मध्ये पोर्तुगालकडून खेळताना शेवटचा सामना खेळला.
रोनाल्डो-जॉर्जिनाचे पोर्तुगालमध्ये सिव्हिल मॅरेज
Source: Divya Marathi