जिओचे तीन नवे रिचार्ज प्लॅन्स, वर्षभर व्हॅलिडीटी

जिओचे तीन नवे रिचार्ज प्लॅन्स, वर्षभर व्हॅलिडीटी

रिलायन्स जिओने २००, ५५० आणि २००० रुपयांचे तीन नवे रिचार्ज प्लॅन्स लाँच केले आहेत. यामध्ये २८ ते ३६५ दिवसांची व्हॅलिडीटी, हाय स्पीड डेटा, अनलिमिटेड 5G आणि अनेक OTT ॲप्सचा ॲक्सेस मिळेल. २००० रुपयांच्या प्लॅनमध्ये ३६५GB डेटा आणि १५ OTT ॲप्सचा समावेश आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Technology

Read the live feed on ZapIndies