हार्दिक पांड्या पुढील आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणार नसल्याचे जवळपास निश्चित आहे. दिल्ली कॅपिटल्सने त्याचा फोटो शेअर करत सूचक कॅप्शन दिल्याने तो दिल्लीत दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुजरात टायटन्सकडे परतण्यासाठी त्याने कर्णधारपदाची अट घातल्याने ती बोलणी फिस्कटल्याचे सांगितले जाते.
हार्दिक पांड्या दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार? फोटोमुळे चर्चांना उधाण
Source: Lokmat