भारत-श्रीलंका पहिली कसोटी १५ ऑगस्टपासून गॉल येथे खेळली जाणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल सलामीला येण्याची शक्यता आहे. देवदत्त पडिक्कलने सराव सामन्यात नाबाद १४२ धावा करत तिसऱ्या क्रमांकासाठी दावा मजबूत केला आहे. सरफराज खान आणि कुलदीप यादव यांना वगळण्याची शक्यता आहे.
पडिक्कलचं कमबॅक, सरफराज-कुलदीप बाहेर; पहिल्या टेस्टसाठी प्लेइंग इलेव्हन जवळपास निश्चित
Source: News18 Lokmat