मराठी चित्रपटाच्या अर्थकारणावर एकदिवसीय परिसंवाद

मराठी चित्रपटाच्या अर्थकारणावर एकदिवसीय परिसंवाद

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने १८ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबईत 'पडद्यावरचा सिनेमा, पडद्यामागचं गणित' या विषयावर परिसंवाद होणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार उद्घाटन करतील. अशोक राणे, महेश मांजरेकर, मेघराज राजेभोसले आणि राजेश मापुसकर मार्गदर्शन करणार आहेत.

Source: Prahaar

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies