बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित 'कोण होणार करोडपती'च्या आठव्या सीझनची होस्ट असणार आहे. याआधी हा शो सचिन खेडेकर, स्वप्निल जोशी आणि नागराज मंजुळे यांनी होस्ट केला होता. माधुरीच्या मानधनाबाबत अधिकृत माहिती नसली तरी, ती एका सीझनसाठी २४ ते २५ कोटी रुपये घेते, अशी चर्चा आहे.
माधुरी दीक्षित 'कोण होणार करोडपती'च्या आठव्या सीझनची होस्ट
Source: Prahaar