बांगलादेशच्या हसन महमूदने 55 धावांत 6 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 198 धावांवर ऑलआऊट केले. डार्विनमधील मारारा स्टेडियमवर 2003 नंतर पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेल्या बांगलादेशने दमदार सुरुवात केली. स्टीव्ह स्मिथने 71 धावांची खेळी केली, पण त्याला साथ मिळाली नाही.
हसन महमूदच्या 6 विकेट्सनी ऑस्ट्रेलिया 198 धावांत ऑलआऊट
Source: Lokshahi Marathi