पॉलिहाउसची मजबुती, टिकाऊपणा आणि कार्यक्षमता ही फाउंडेशन, कॉलम, ट्रस, पर्लिन, गटर, पॉलिफिल्म, कीटक जाळी, शेडनेट, दरवाजा, सिंचन आणि वायुविजन व्यवस्था यांसारख्या विविध घटकांवर अवलंबून असते. प्रत्येक घटक विशिष्ट कार्य पार पाडतो आणि संपूर्ण संरचना एकमेकांना पूरक असते. फाउंडेशन हा सर्वांत महत्त्वाचा भाग असून तो संपूर्ण भार सुरक्षितपणे जमिनीवर हस्तांतरित करतो.
पॉलिहाउसची मजबुती आणि टिकाऊपणा वाढवणारे घटक
Source: Agrowon