मुंग्या, मधमाशा, झुरळं आणि टोळांच्या निर्णयप्रक्रियेपासून मानवी उद्योगांमध्ये वापरले जाणारे प्रभावी अल्गोरिदम प्रेरित आहेत. या कीटकांकडून चांगले निर्णय घेण्याचे पाच महत्त्वाचे धडे शिकता येतात. उदाहरणार्थ, मुंग्यांच्या फेरोमोन मार्गावर आधारित अँट कॉलनी ऑप्टिमायझेशन अल्गोरिदम रेल्वे नियोजन आणि दूरसंचारात वापरले जातात.
कीटकांकडून निर्णयक्षमतेचे पाच धडे
Source: BBC Marathi