‘दशमी’ चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला

‘दशमी’ चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला

विजय, संघर्ष आणि स्त्रीशक्तीवर आधारित ‘दशमी’ हा मराठी चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. योगेश पांडुरंग भोसले यांनी निर्मिती आणि दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, विजय निकम, गौरी इंगवले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सत्याच्या विजयाची ही कथा अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा संदेश देते.

Source: Pudhari

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies