भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि मानव सुथार असे तीन डावखुरे फिरकीपटू खेळवण्याच्या विचारात आहे. गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्कल यांनी हे संकेत दिले. गॉलची खेळपट्टी उत्तरार्धात फिरकीला अनुकूल ठरेल, असा अंदाज आहे. श्रीलंकेचे प्रबथ जयसूर्या आणि रमेश मेंडिस हे प्रमुख आव्हान असणार आहे.
भारत श्रीलंकेविरुद्ध तीन डावखुरे फिरकीपटू खेळवणार
Source: Pudhari