संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस अवघ्या एका मिनिटात संपला. लोकसभेचे कामकाज वंदे मातरम होताच अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते.
संसदेचे पावसाळी अधिवेशन एका मिनिटात संपले
Source: ABP Majha