शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात सलग पाचव्या दिवशी सुनावणी झाली. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देत जनता दलाचा दाखला चुकीचा असल्याचे सांगितले. सुनावणीनंतर खासदार संजय राऊत यांनी आयोगावर भाजपचा एजंट असल्याचा आरोप केला.
शिवसेना चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
Source: Zee 24 Taas