अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने लाडकी बहीण योजनेतील लाभ वेळेवर देण्याची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. KYC प्रक्रिया त्वरित सुरू करण्याची आणि थकीत रक्कम जमा करण्याची मागणी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.
लाडकी बहीण योजनेच्या मागण्यांसाठी अकोल्यात आंदोलन
Source: Lokshahi Marathi